भारतीय नवऱ्याचे १० अजामीनपात्र गुन्हे

भारतीय नवऱ्याचे १० अजामीनपात्र गुन्हे :

१. बायकोचा वाढदिवस विसरणे

२. मुलांचा वाढदिवस , परीक्षा इतकेच काय इयत्ता पण विसरणे .

३. अंघोळ करताना टॉवेल विसरणे व अंघोळ झाल्यावर टॉवेल इकडेतिकडे टाकणे.

४. Driving करताना इकडेतिकडे पाहणे.

५. सासुरवाडीत मोठ्या आवाजात बोलणे व हसणे .

६. Shopping करताना दुकानाबाहेर बसून राहणे.

७. TV वरील महत्वाच्या कौटुंबीक मालिका न पाहता NEWS व क्रिकेट सारख्या फालतू गोष्टी पाहणे.

८. Colour व Matching चा Sense नसणे .

९. बायकोच्या खराब Choice चे तिला माहित असतानाही कौतुक करणे .

१०. बायकोच्या फालतू Jokes ला हसणे .
**लहानपणी आई म्हणते तुला काही कळत नाही. …
तरुणपणी बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाही….
म्हातारपणी मुले म्हणतात तुम्हाला काही कळत नाही. .,,
पुरुषांना कळण्याचे वय केव्हा येते हेच काही कळत नाही.