भारतातून परदेशी गेलेली पहिली महिला कोण?

मास्तर: भारतातून परदेशी गेलेली पहिली महिला कोण?

बंडू: सीता, श्रीलंका.

मास्तर अजुन बेशुद्ध आहेत.