पुणेरी पाटी

पुणेरी पाटी
आम्ही नेहमीच गोड बोलतो त्यामुळे उगीच संक्रांतीचे मेसेज, तिळगुळाच फोटो वगैरे व्हॉट्स ऍप वर पोस्ट करू नये… अगदीच वाटल्यास प्रत्यक्ष भेटून तिळगुळ द्यायला हरकत नाही 