“नारी” म्हणजे काय?

1.
प्रश्न :- “नारी” म्हणजे काय?
उत्तर :- “शक्ती”.
प्रश्न :- मग पुरूष म्हणजे?
उत्तर :- “सहनशक्ती”..!!
//////////////////////////
2.
प्रश्न :- बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे?
उत्तर :- गाडी बिघडली की बंद पडते आणि बायको बिघडली की सुरू होते.
///////////:///////////
3.
प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे, जिथं बायका (महिला) काम करू शकत नाहीत?
उत्तर :- फायर ब्रिगेड.
प्रश्न :- का बरं?
उत्तर :- कारण, बायकांचं काम आग लावण्याचं असतं. आग विझवण्याचं नाही.
////////////////////. . 
सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले
यावरून काय बोध घ्यायचा?……
.
यम आणि मृत्य देखील
तुमाला तुमच्या बायकोपासून
वाचवू शकत नाही…
तेव्हां शांत रहा, बायकोवर प्रेम करा
कारण …… दुसरा उपाय नाही…