नवरा बराच वेळ”marriage certificate” पाहत असतो

नवरा बराच वेळ”marriage certificate”
पाहत असतो.
.
बायको: काय हो..??
आपल्या लग्नाला २२ वर्ष झाली,
आज तुम्ही ह्या marriage certificate सारखे टक
लावून बघत आहात.
आपल्या लग्नाची आठवण येत आहे का?
.
.
नवरा: छे…ग..
“EXPIRY DATE” शोधतो