नवरा आणी बायको ही संसाराच्या गाडीची दोन चाके आहेत

नवरा आणी बायको ही संसाराच्या गाडीची दोन
चाके आहेत….
यातील एक चाक बिघडले तर
संसाराची गाडी चालु शकत नाही..
म्हणुन ,…
.
.
.
शहाणे लोक स्टेपनी   ठेवतात!