तू मजनू आहेस ना

हसून हसून पोट दुखवणारा जोक सादर करित
आहे..

मजनू एका झाडामागे बसलेला असतो….
लैला : तू मजनू आहेस ना………..
मजनू : हो………..
आणि मजनू उठून अजून लांब झाडामागे जाऊन
बसतो………
लैला : परत तू मजनू आहेस ना………..
मजन: हो मी मजनूच आहे…………….
आणि मजनू परत  उठून अजून लांब झाडाझुडपात जाऊन
बसतो……
लैला : अये….तू नक्की मजनूच आहेस ना………..
मजनू : ….हो मी मजनूच आहे……….. तू मला संडास
करू देणार आहेस कि नाही ते सांग……!!!