तुम्ही काय वाचताय आजोबा

एकदा एक वृद्ध बागेत बाकड्यावर काहीतरी वाचत बसलेले असतात
मुलगा : ” तुम्ही काय वाचताय आजोबा? ”

वृद्ध : ” मी इतिहासाचे पुस्तक वाचतो आहे बेटा “……

मुलगा : “पण हे तर चावट पुस्तक आहे ”

वृद्ध : ” पण माझ्यासाठी तो इतिहासाच आहे “