तीन वर्षाच्या चिंटू

तीन वर्षाच्या चिंटू ने आपले कुले अजूनही पाहिले नव्हते शाळेत पहिल्याच दिवशी मास्तरांनी छडी ने कुल्यावर मारल्यावर चिंटू ला खूप दुखावले .त्याने घरी आल्यावर आर्श्या समोर उभे राहून आपले कुले तपासले आणि म्हणाला अल्ले बाप रे ! दोन तुकडे केले !