तमाम विवाहित पुरुषांना दचकवणारा एकच प्रश्न असतो

तमाम विवाहित पुरुषांना
दचकवणारा एकच प्रश्न असतो !!
तो म्हणजे……….
*
*
*
*
*
*
*
*
*
“अहो….. ऐकलत का ?”
————————–
हे ऐकले कि पुरुष क्रमाक्रमाने खालील क्रिया करतात
१) सर्वप्रथम दचकतात
२) काय चुकले का आठवू लागतात
३) रात्री काय बडबडलो का ? विचार करतात
४) बायकोच्या माहेरून कुणी आलंय का पाहतात…
५) कॅलेंडर वर तारीख किंवा सण पाहतात
६) नंतर सावरून बसतात
७) सावध होऊन “ओ” देतात
त्यावेळी त्यांचे हार्ट बीट मोजण्या सारखे असतात !!
———————-
आणि इतकं करूनही जे व्हायचं तेच होतं