जून्या गर्लफ्रेँडचे अचानक मानसिक संतुलन बिघडल्याने

जून्या गर्लफ्रेँडचे अचानक मानसिक संतुलन बिघडल्याने
आम्हास
गर्लफ्रेँडची जागा त्वरीत भरणे आहे,
तरी इच्छूकानी लवकरात लवकर संपर्क करावा…
नियम अटी पुढील प्रमाणे….
@नियम@
1-मित्रमंडळी मधे असल्यावर 10 वेळा फोन करु नये .
2-भुतकाळातिल विषय काढून डोक्याला ताप न करणे.
3-कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट न
करणे.
4-महिन्यातुन तुळशीबाग एकदाच
5- पाणीपुरी माला याच भैया कडुन खाईची आहे असा हट्ट धरु नये.
6-गाडीवर ब्रेक दाब ब्रेक दाब असे म्हणायचे नाही .
7- उठसुट कधीही लाडात येयच नाही.
8- कुठे होतास काय करत होतास कोणाबरोबर होतास असले फाल्तु प्रश्न विचराय्चे नाही
9- मला हिच केडबरी हवे तीच हवे नखरे चालनार नाही.
10- मी सांगेल तेव्हाच तोंडाला स्कार्फ लावावा लागेल
11- बाकी Girlfriend या नात्याने कराव्या लागणार्‍या तथा पार पाडाव्या लागणार्‍या जबाबदारीत टाळाटाळ चालणार नाही. इत्यादी..

@मानधन@
1- आठवड्याला 1 वेळा पिक्चर ला नेले जाईल.
2- चहा काँफी नाष्ता जेवन आमच्या कडूनच राहील.
3- महीन्यात 300 रु. चा Recharge मिळेल.
4- महिन्यातून एक वेळेस कूठेतरी बाहेर फिरायला नेले जाईल.

@टीप@
कृपया जून्या गर्लफ्रेँडनी पून्हा अर्ज करू नयेत…
कळावे …!!

आपला होणारा बाॅयफ्रेंड- #