गंपूचा पाय काळानिळा पडला

गंपूचा पाय काळानिळा पडला.

डॉक्टर : याचा अर्थ, पायाला संसर्ग झाला आहे. कापावा लागेल. लाकडी पाय बसवावा लागेल.

ऑपरेशननंतर त्याला लाकडी पाय बसवण्यात आला. पण तोही काळानिळा पडू लागला.

डॉक्टर : याचा अर्थ, जीन्सचा रंग जातो आह