ऑफिसमध्ये साहेबांचा निरोपसमारंभ

ऑफिसमध्ये साहेबांचा निरोपसमारंभ-
लीनाबाईंना भाषण करायला सांगितलं….
त्या एव्हढंच बोलू शकल्या

“साहेबांच्या खाली काम करता करता…
.
.
.
.
.
.
दिवस कसे गेले ते कळलंच नाही”…………………….