एक दिवशी चिमणी ने मधमाशीला विचारले

एक दिवशी चिमणी ने मधमाशीला विचारले की तु
इतक्या मेहनती मध बनवतेस आणि मानसं ते तुझ्यापासुन
तो मध हिसकावून घेतात तुला वाईट नाही वाटत का?
तेव्हा मधमाशी खुप सुंदर उत्तर देते………..
ती म्हणते मानसं फक्त मी बनवलेला मध घेउन जातात मध
बनवण्याची कला नाही घेवु शकत………
या संपूर्ण जगात कोणीही तुमची नक्कल करू शकतो
पण तुमच्या TALENT ची नक्कल कोणीही करू शकत
नाही
म्हणुन आनंदी रहा आणि LIFE enjoy करा.