आपण ग्रुपमध्ये टाकलेला पोस्ट किती जणांनी वाचलेली आहे

अतिशय महत्त्वाची माहिती-


आपण ग्रुपमध्ये टाकलेला पोस्ट किती जणांनी वाचलेली आहे हे आपण पाहू शकतो——
त्या साठी आपण पोस्ट केलेल्या मेसेज वर दाबून धरा. वरच्या पट्टीवर 🕧 असे चिन्ह् दिसेल त्यावर क्लिक करून सदर पोस्ट किती मित्रानी वाचलेली आहे हे पाहता येते. त्याचबरोबर किती जणापर्यंत माहिती पोहचलेली आहे हे सुद्धा कळते.
चला तर मग पडताळून पाहणार ना…

Comments

comments

Comments are closed.