Archives for 

Marathi Forwards

ख़ास मासे खाणाऱ्यांसाठी

 नक्की वाचा : ख़ास मासे खाणाऱ्यांसाठी…..!!! ———————————————- स्पेशल : मासे खरेदी संबंधित काही महत्वाच्या टिप्स : कोणत्याही प्रकारचे मासे घेताना घट्ट बघून घ्यावेत. मासे बोटाने दाबल्यास खड्डा पडला तर तर ते शिळे, खराब समजावेत. • पापलेट : —————- रंगाने सफेद व चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालील भाग दाबून पाहावा. सफेद पाणी […] Continue reading →

एक दिवशी चिमणी ने मधमाशीला विचारले

 एक दिवशी चिमणी ने मधमाशीला विचारले की तु इतक्या मेहनती मध बनवतेस आणि मानसं ते तुझ्यापासुन तो मध हिसकावून घेतात तुला वाईट नाही वाटत का? तेव्हा मधमाशी खुप सुंदर उत्तर देते……….. ती म्हणते मानसं फक्त मी बनवलेला मध घेउन जातात मध बनवण्याची कला नाही घेवु शकत……… या संपूर्ण जगात कोणीही तुमची नक्कल करू शकतो पण […] Continue reading →

या दिवाळीत बाजारात आलेले. नवीन फटाके

 या दिवाळीत बाजारात आलेले. नवीन फटाके… १) आण्णारीया : हा फटाका सुरुवातीला सुर्रर्र्र्र असा आवाज करत रोषणाई करतो. नंतर एकदम शांत. वाटते सगळा अंधार संपला आता.नंतर लक्षात येते अंधार तसाच कायम आहे २) केजरबाण :  अतिशय डेंजर फटाका.. काडी लावून लगेच लांब पळावे. काडी लागायच्या आधीच जोरदार आवाज करत आकाशात जातो. मोठ्ठा आवाज करतो. आणि […] Continue reading →

माणसे” प्रेम करण्यासाठी असतात

 “माणसे” प्रेम करण्यासाठी असतात….. आणि “पैसा” वापरण्यासाठी असतो……. पण हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे कीं, “पैशावर” प्रेम केले जात आहे…. आणि “माणसे” वापरली जात आहेत……..!!! आयुष्य जगण्याच्या २ पध्दती: पहिली – जे आवडते ते               मिळवायला शिका. दुसरी –   जे मिळवले आहे तेच               आवडून घ्यायला शिका. नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका…… […] Continue reading →

वर्हाडी (विदर्भ) स्पेशल

 वर्हाडी (विदर्भ) स्पेशल    ———————————————- येका मानसाले गनपती परसन्न झाला, गनपती नं थ्या मानसाले इचारलं “का पायजे रे भाउ तुले..?” थ्यो मानुस म्हनला का “देवा मले न्यानो पायजेन….” गनपती म्हनला “अबे भैताडा, म्या उंदरा वरुन फिरतो, माहा बाप नंदि वरुन फिरते, माही माय वाघा वरुन फिरते, माहा भाउ मोरा वरुन फिरते, अन् तुले वाटते का बे […] Continue reading →

Collection of Marathi jokes

 कावळा सरळ का उडतो? कारण तो विचार करतो की उगाचच… ‘का-वळा’? 😂 📼📼📼📼📼📼📼📼📼📼 जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल? : : : : : : : फुल भाजी ———————— 📼📼📼📼📼📼📼📼📼📼 होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाहीत…?? .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. कारण […] Continue reading →

Marathi Forwards: Nice Thought for Life

 Nice Thought for Life… — बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठी, तबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. “तू काय काय करू शकतोस?’ असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले. मुलगा म्हणाला, “वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना […] Continue reading →

मी आजपर्यंत दोन पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही

 Pls read nd share- एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते. कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला “मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले… पण, दोन पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही. बाबा, कसा स्वाद असतो हो या दोन पायांच्या जीवाच्या मांसाचा?” वडील कावळा म्हणाला “आजपर्यंतमी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे. खूपच चविष्ट […] Continue reading →

लाकूडतोड्याची गोष्ट सर्वांनाच माहित असेल

 लाकूडतोड्याची गोष्ट सर्वांनाच माहित असेल… तसंच काहीसं एकदा झालं… चम्प्या त्याच्या बायकोबरोबर जंगलात जातो..आणि त्याची बायको तलावात पडते. तो रडत असतो इतक्यात एक देवी येते.. तो देवीला सगळी कहाणी सांगतो.. देवी पाण्यात जाते आणि येताना कॅटरीना घेऊन येते.. देवी – हीच आहे का तुझी बायको? चम्प्या – हो हो हीच आहे.. देवी – खोटं बोललास […] Continue reading →